डॉ बाबासाहेब आंबेडकराचे हिंदूकोडबिल भारतिय महिलांचा आत्मसन्मान होय -समतादूत प्रज्ञा राजुरवाडे
मुख्य संपादकःकु.समिधा भैसारे
8 मार्च हा जागतिक महिला दिन महीलांचा सन्मान दिवस जगातिल महिलानी आपल्या न्याय अधिकारासाठी मतदानाचा अधिकार कामाचे तास कमी असावेत यासाठी आंदोलन केलीत पन भारतात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी हिन्दु कोड बिल या कायद्याच्या माध्यमातुन समान मताधिकार दिला भारतीय सविधानात असलेल्या हिन्दुकोडबिल कायद्याच्या उपयोग महिलानी आपल्या जीवनात करुण घेतला आहे व प्रंतेक क्षेत्रात आपली प्रगती केली स्त्री आत्मनिर्भर सक्षम आत्मविश्वासपूर्ण वैचरिक मुक्त आहे हा जिवनजगण्याचा आत्मसन्मान डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या हिन्दु कोड बिलानी भारतिय महिलांना मिळाला आहे असे प्रतीपादन डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे च्या समतादूत प्रज्ञा राजुरवाडे यांनी चिमुर महिला कांग्रेश कमिटीच्या वतीने जागतिक महिलादिननिमीत महिला मेळावा व नारी न्याय संमेलन महिला राजकिय नेतृत्वसक्षमीकरण आयोजित कार्यक्रमात आपल्या प्रमुख मार्गदर्शनात बोलत होत्या
या कार्यक्रमाचे उद्घाटक महारास्ट्र प्रदेश कांग्रेश कमिटीचे महासचिव डॉ अविनाशभाउ वारजुरकर होते कर्यक्रमाच्या अध्यक्षा चंद्रपुर जिल्हा महिलाकांग्रेश कमिटीच्या अध्यक्षा नम्रता ठेमस्कर,प्रमुख मार्गदर्शक प्रज्ञा राजुरवाडे,आदिव्क्ता सिमासाखरकर ,अनिताताई वारजुरकर,माजी जिल्हाध्यक्ष लताताई अगडे,माजी सभापती शोभाताई पिसे,सिमाताई बुटके,भावनाताई पिसे,लताताई पिसे,आदी उपस्थित होते पुढे बोलताना समतादूत प्रज्ञा राजुरवाडे म्हणाल्या की डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी महीलाच्या न्यायासाठी मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता महिलांना विचार माडन्याचे बोलन्याचे लिहन्याचे स्वंत्र्य दिले आहे आज राजकिय क्षेत्रात आपन मोठ्या प्रमाणात आहात राजकिय सक्षम नेतृत्व महिलानी कसे तयार करायला हवे कुठल्याही पक्षातिल महिला अशो राजकारनात आपन भारतिय सविधानाचे मुल्य अधिकार जनतेला न्याय मिळवून देन्यासाठी येतो की सत्ता उपभोगासाठी येतो हा चिंतनीय प्रश्न होत चालला आहे त्यामुळे महिला सक्षम करण्यासाठी समाजसुधारन्यासाठी राजकिय भूमिका महत्वाची आहे तेव्हा राजकिय नेतृत्व करत असताना सर्व महिलानी आपले संघटन कौशल्य वाढवावे पक्षाची बांधनी करत असताना पदाची अपेक्षा करु नये तळागाळातिल महिला मजुर यांचे प्रश्न समस्या महिती करुण भारतीय सविधानाचा प्रचार करावा महीला महिला ची विरोधक न होता महिलावर होनार्या अत्याचारावर न्यायावर बोलावे राजकिय पक्षामुळे किवा आरक्षणामुळे आपन निवडुन येतो पन फार कमी अश्या रजिकय नेतृत्ववाण महिला समाजाच्या समस्यावर बोलताना आढळतात ही देशातिल सक्षममहीलासाठी शोकांनतिका आहे अश्यामुळे भारतिय सविधानाला आपन न्याय नाही देवू शकत अपरिपक्व नेतृत्व ही देशाची व समाजाची भुल करणारे नसावे महिला धोरनामंधे महिलावर होनारे अत्याचार कुपोषण शिक्षण कौटुंबिक हिंसाचार यासाठी आधार देवून आपली भूमिकापार पाडायला हवी असे सविस्तर मार्गदर्शन समतादूत प्रज्ञा राजुरवाडे यानी यावेळी केले या कार्यक्रमाचे संचालन भावनाताई बावंनकर प्रास्ताविक माधुरी रेवतकर आभार गितान्ज्ली थुटे यानी केले यावेळी चिमुर तालुक्यातिल सर्व जिल्हा परिषद सदश्य पंचायत समिती सदस्य सरपंच उपसरपचं ग्रामपंचायत सदस्य आदी सर्व महिला उपस्थित होत्या