जागतिक अपंग दिन मानवत पोलीस स्टेशन येथे पोलीस मित्र परिवार समन्वय समिती च्या वतिने साजरा
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
दिनांक 03/12/2023 रोजी मानवत पोलीस स्टेशन येथे जागतिक अपंग दिनानिमित्त पोलीस मित्र परिवार समन्वय समिती महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष आदरणीय डाँ संघपाल उमरे साहेब यांच्या नेतुरत्वाखाली आणि सर्व वरिष्ठ पदाधिकारी महिला विभाग प्रमुख महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षा मा. रेखाताई मनेरे पोलीस मित्र परिवार समन्वय समिती महाराष्ट्र राज्य व मराठवाडा संघटक मा. अहेमद अन्सारी सर, मा. शेख अजहर हादगावकर मराठवाडा अध्यक्ष ,मा. जिल्हा सचिव शेख ईफतेखार बेलदार, जिल्हा अध्यक्षा मा.सौ.जयस्री शाम पुंडगे ,अंतिका वाघमारे. व इतर सर्व महिला पदाधिकारी यांच्या नेतुरत्वाखाली
दिनांक 03 डिसेंबर 2023 जागतिक अपंग दिनानिमित्त फळे, वाटप करन्यात आले आणि मानवत पोलीस स्टेशन येथील सर्व पोलीस अधिकारी, व पोलीस कर्मचारी यांची प्रमुख उपस्थिति होती आणि पोलीस निरिशक मा. दंतुलवार ,मा. पोलीस उप निरिशक मा. गावंडे सर व पोलीस उपनिरीक्षक मा. रमेश गिरी सर, पोलीस हवालदार मा. नैतान सर यांच्या प्रमुख उपस्थिति मध्ये कार्यक्रम संपन्न झाला अपंग मानवत तालुका अध्यक्ष मा. रंजित बाबासाहेब निर्मळ, वैभव जोशी, बंडु अप्पा गाजरे, बालाजी विठ्ठलराव निर्मळ, सौ. सिंधु धुमाळ,
या सर्व दिव्यांग, अपंग मानवत तालुका यांचा सत्कार समारंभ आयोजित करन्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुञसंचालन मा. रेखाताई मनेरे पोलीस मित्र परिवार समन्वय समिती महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष यांनी केले तर आभार मा. पोलीस उप निरिशक रमेश गिरी सर यांनी समितीचे कौतुक करुन आभार मानले अशा प्रकारे जागतिक अपंग दिनानिमीत्त मानवत पोलीस स्टेशन येथे कार्यक्रम मोठया उत्तसाहात साजरा मा.पाेलीस उपनिरीक्षक रमेश गिरी सर यांच्या हस्ते सर्वांगचा सत्कार करन्यात आला