शिवणिपाट येथे साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांचा 52 वा पुण्यतिथि कार्यक्रम
तालुका प्रतिनिधी : विस्तारी गंगाधरीवार अहेरी
साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे याचा 52 वी पुण्यतिथि दिनाक 18 जुलै 2021 रोजी मादगी समाज मंदिर शिवणीपाट येथे साजरा करण्यात आला आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री शेखरभाऊ पुल्लीवार मादगी समाज संघटक प्रदेकार्यध्याक्ष हे होते,प्रमुख पाहुने सौ.सुमित्रा अशोक वासेकर ग्राम पंचायत सदस्या राजपूर पँच ,श्री महेश बाकिवार ,तसेच श्री मारोती डी.पुल्लीवार समाज संघटन अध्यक्ष रामपूर चेक श्री लक्ष्मणजी पुल्लीवार, दुर्गाजी पुल्लीवार, तसेच प्रास्ताविक अशोकजी वासेकर व सचालन नागेशजी पुल्लीवार, मारोती अडुरवार यानी केले,या कार्यक्रमला सर्व मादगी समाज संघटना अति परिश्रम घेत या कार्यक्रामाला प्रास्ताविक मध्ये अण्णाभाऊ साठे याच्या52पुण्यतिथि बादल आणि याच्या जीवचारीत्राबादल समाजाला अशोकजी वासेकर यांनी समजत माडली ,कर्यक्रमाचे अध्यक्ष श्री शेकरभाऊ पुल्लीवार यानी आपले मादगी संघटन मजबुत कसे होईल समाजाने कसे समोर जहावे असे आपल्या संघटने माध्यमातून एक नजर अध्यक्ष भाषनात माडले