ताज्या घडामोडी

रमाई जगातिल महिलांसाठी मानशीक बळाची प्रेरणाशक्ती – समतादूत प्रज्ञा राजुरवाडे

मुख्य संपादकःकु.समिधा भैसारे

उंदड मानवता सर्जनशिल युगनिर्मिती म्हणजे रमाई डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना ध्येय गाठन्यासाठी दिपस्तंभासारख्या प्रतिकुलकाळातही मोलाची साथ दिली नवूकोटी कुळे उधारन्यासाठी पोटची चार मुले औषधावीना तडफडून दगावली यासारखे दुख जगात कुठल्या तरी स्त्रीच्या वाटेला आले आहे का तरी आयुष्यातिल दुखाचा सत्कार रमाई करतात म्हणून जगातिल सर्व महिलासाठी माणशिक बळाची शक्ती रमाई होय असे प्रतीपादन डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन सस्था बाट्री पूने च्या समतादूत प्रज्ञा राजूरवाडे यांनी सावरी बिड येथे रमाई महिला मंडळ च्या वतिने सवित्रीबाई फुले राजमाता जिजाउ रमाई जयंती च्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते तेव्हा आपल्या प्रमुख मार्गदर्शनात प्रज्ञा राजुरवाडे बोलत होत्या

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जयाताई मेश्राम ह्या होत्या तर उद्घाटन ई जेड खोब्रागडे माजी IAS अधिकारी रेखाताई खोब्रागडे सविधान फाउडेशंन नागपुर हे होते तर प्रमुख मार्गदर्शक समतादूत प्रज्ञा राजुरवाडे अधीव्क्ता मनिषा पाथाडे,अधीव्क्ता राजरत्न पाथाडे ताराबाई निखाडे ह्या होत्या पुढे बोलताना समतादूत प्रज्ञा राजुरवाडे म्हणाल्या की रमाई ह्या मानशीक सक्षम होत्या म्हणूनच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना आपल्या दुखाची जानीव होवु दिली नाही बाबासाहेब यांच्या शिक्षनासाठी त्याकाळात 14 रुपये ची मनिऑर्डर पाठविली तेव्हा रमाई ह्या आर्थिक बुधिमान होत्या

वस्तीगृहातिल मुलाच्या जेवनासाठी सोन्याच्या बांगडया विका गहान ठेवा तरी मुलाच्या जेवनाची व्यवस्था करा अशी कारुण्यमुर्ति मौल्यवान निस्वार्थी व्यक्तिमतव रमाई होय घरपरिवार सांभाळकरित असताना ऐक आदर्श पत्नी सुन माता चळवळीतिल महिलाना मार्गदर्शक म्हणून भूमिका पार पाडल्या घरातिल आर्थिक संकटाचा कोनासही थांगपत्ता लागू दिला नाही की कधी ही आपल्या अथांग दुखाचे भाण्डवल करत रडत बसल्या नाही इतक्या स्वाभीमानी बाबासाहेब म्हणत रामू मानसाला दुख मोठे करतात सुख मानसाला मोठे करत नाही ज्याना मोठे व्हायेचे असते ना ते लोक दुखाचे आभर मानतात या आपल्या आयुष्यातील दुखाचे आभार व्यक्त कर बहिस्कृत भारत मंधे बाबासाहेब लहितात रामू महान आहे पन मला दिवसातुण 24 तासापैकी अर्धा तास सुधा मी रामू ला देवू शकत नाही ही खंत मनात ठेवतात तेव्हा रमाई त्यागप्रिती होत्या बाबासाहेब म्हणाले रामू खरी धनवान आहे तिचि खुप उधारी माज्यावर आहे रमाईने बाबासाहेब यांना ऐकदा सांगीतले की महिला माजी चेस्ठा करतात सोन्याचा दागिना नाही आहे माज्याकडे म्हणून बाबासाहेब म्हणाले कोट्यावधी समाजाचा मोलाचा दागीना रामू तुच आहेस असे रमाई च्या ह्रदयाचा चांगूलपणाच चारीत्र्याची शूधता त्याग संगर्ष मातृत्व,प्रेम प्रामाणिकपना सतत काळजी करणारे ह्रदय बघुन बाबासाहेबाच्या निस्सीम प्रेमामुळे रमाईला समजदार बनवले रमाईने आपल्या संसारात तक्रार केली नाही स्वाभीमानी जिवन जगत असताना बाबासाहेब यांना आत्मविश्वास प्रेरणा देत मोलाची साथ दिली राहिल्या तेव्हा डॉ बाबासाहेब आंबेडकर हे भारताचे सविधान लिहु शकले कोटीकोटी जनाचे क्रांतीसुर्य जगाला आदर्श असे व्यक्तिमतव बबासाहेब मिळाले आहे तेव्हा सर्व महिलानी आपल्या दुखाला येवढे मोठे करु नका ज्यात तुमची मानशिक प्रकूर्ति बीघडेल मुलाना उच्च्य शिक्षनाप्रती प्रोत्साहीत करा कुठल्याही संकटात धर्यवाण बना खचुन जावु नका तुमच्या आदर्श विचारातुन दुसर्याना जिवन जगण्यास प्रेरित करा असे स्विस्तर मार्गदर्शन समतादूत प्रज्ञा राजूरवाडे यांनी केले यावेळी रमाई महिला मंडळ सावरी बिड तर्फे प्रज्ञा राजुरवाडे अम्बिका बैले,अधीव्क्ता मनिषा पाथोडे यांना रमाईसत्कार मुर्ति म्हनुन आप्ले सविधान हे पुस्तक देवून सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमाचे सुत्रसंचालंन सिमाताई शेंडे प्रास्ताविक पौर्णिमाताई रामटेके आभार अस्मिताताई बैले यांनी केले

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close