सहज सुचलं व्हाॅट्सअप गृपच्या मेघा मिलमिलेंचा वाढदिवस होतोय आज थाटात साजरा

रंज्जू मोडक,वर्षा कोंगरे,किरण साळवींसह अनेकांनी दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
प्रतिनिधिःरामचंद्र कामडी
चंद्रपूर-गडचिरोली ह्या जुळ्या जिल्ह्यातील नामवंत सहज सुचलं (महिला) व्हाॅट्सअप गृपच्या एक सदस्य मेघा मिलमिले यांचा रविवार दि. ३० जूलैला वाढदिवस असून तो त्यांच्या चंद्रपूर निवासस्थानी आज संध्याकाळी थाटात साजरा होतोय आहे. या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना आज सकाळी अनेकांनी व्हाॅटसअप संदेश व भ्रमनध्वनीच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहे. दरम्यान महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलं गृपच्या नागपूर निवासी मुख्य मार्गदर्शिका मायाताई कोसरे, अधिवक्ता मेघा धोटे, सहज सुचलंच्या मुख्य संयोजिका रंज्जू मोडक, सहसंयोजिका वर्षा कोंगरे ,सामाजिक कार्यकर्त्या कु.किरण साळवी ,जागतिक पुरस्कार कवयित्री कु.अर्चना सुतार या शिवाय दिक्षा तेली, संगिता पाटील,पायल दुपारे, रश्मी पचारे, प्रियंका जगझाप,सरोज हिवरे, मंथना नन्नावरे, विजया तत्वादी, स्मिता बांडगे, रजनी रणदिवे, गायत्री रणदिवे, सायली टोपकर, सहज सुचलं निवेदिका सीमा पाटील,यंग चांदा ब्रिगेडच्या शहर संघटिका वंदना हातगांवकर, भाग्यश्री हांडे , सामाजिक कार्यकर्त्या मुग्धा खांडे, मेकअप आर्टिस्ट सोनाली गोडाने , कल्याणी सरोदे, नंदिनी लाहोळे, अल्का सदावर्ते, सविता भोयर, गझलकार सुनंदा पाटील, जयश्री येरमे , चैताली आत्राम, ज्योति इंगळे, पुनम पिसे , कवयित्री वर्षा शेंडे ,महिला पत्रकार उज्वला नगराळे आदिंनी त्यांना शुभेच्छा व शुभकामना दिल्या आहे. चंद्रपूर शहरातील मेघा मिलमिले ह्या उच्च शिक्षित असून त्यांनी आज पावेतो अनेक सामाजिक उपक्रमात आपला सहभाग नोंदविला आहे.त्या नामवंत सहज सुचलं गृपच्या गेल्या चार वर्षांपासून सदस्य आहेत.