प्रतिदिन देशी गाय पन्नास रुपये अनुदान योजनेच्या अंमलबजावणी साठी ऑनलाईन प्रस्तावना सादर

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
प्रतिदिन देशी गाय पन्नास रुपये अनुदाना योजनेच्या अंमलबजावणी साठी ऑनलाईन प्रस्तावना सादर
करण्यासाठी सर्व गो संचालक व गोशाळेतील गोसेवक यांनी आपल्या राज्य गोमातेचे तात्काळ करा अशी आव्हान राष्ट्रीय गो सेवक नितीन जाधव गोगलगावकर महाराष्ट्र गोसेवा आयोग महाराष्ट्र राज्य पुणे प्रति दिन प्रति देशी गाय रुपये 50 अनुदान या योजनेचे अंमलबजावणी साठी ऑनलाईन प्रस्तावना सादर करण्यासाठी दिनांक 8/10) 2024 ते 31/12/2024 या तारखेपर्यंत आपण आपल्या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज व प्रस्तावना संकेतस्थळावर उपलब्ध आहे अशा ठिकाणी करण्यात यावी हे खाली दिलेल्या

महाराष्ट्र गोसेवा आयोग महाराष्ट्र शासन की और से महाराष्ट्र की गोशाला के वृद्ध, भाकड, अपंग, बिमार एवं अपघातग्रस्त गोमाता के लिये प्रति दिन प्रति गोमाता 50/- रुपये चारा अनुदान योजना सुरू हुईं है l सभी गोशाला के ट्रस्टी ऑनलाइन अर्ज करे महाराष्ट्र गोसेवा आयोग अध्यक्ष शेखरजी मुंदडा सदस्य डॉ नितीन मार्कंडेय
डॉ सुनिल सूर्यवंशी सदस्य – महाराष्ट्र गोसेवा आयोग यांच्यावतीने महाराष्ट्रातल्या सर्व गोशाळा गोसंस्था गोरक्षक गोपालक गोसेवक यांनी तात्काळ आपले गोशाळेतल्या सर्व गोमातेचे ऑनलाइन अर्ज आपल्या परिसरात ठिकाणी ज्या ठिकाणी करण्यासाठी पाठवले आहे त्या ठिकाणी तात्काळ करावे कारण 31 तारीख ही शेवटची तारीख आहे ऑनलाइन करण्यासाठी मग जेवढा जास्त लवकर होईल तेवढ्या जास्त लवकर करावे परभणी जिल्ह्यातील जेवढ्या काही सर्व गोशाळा आहेत सर्व गोशाळेचे अध्यक्ष संचालक सचिव सेक्रेटरी गोसेवा गोपालक गोरक्षक यांनी तात्काळ ऑनलाईन अर्ज भरून सर्व शासकीय योजनेच्या याच्यामध्ये लाभांमध्ये नोंद घ्यावी ही नम्र विनंती असे आव्हान स्व. छगनआप्पा जाधव गोरक्षण चॅरिटेबल ट्रस्ट परभणी चे संचालक राष्ट्रीय गो सेवक नितीन जाधव गोगलगावकर इंद्रायणी गोमाता शाळा चे संचालक दत्ता पहारे यांच्यावतीने सर्व राज्य गोमाता व गो संचालक गोशाळेचे गोसंस्था चालक -मालक अध्यक्ष उपाध्यक्ष सेक्रेटरी सचिव गोसेवा करणाऱ्यांना आव्हान केले आहे अशी माहिती गौरक्षक सेना परभणी जिल्हाध्यक्ष गोरक्षक नितीन जाधव गोगलगावकर यांनी पत्रकाद्वारे माहिती दिली.