ताज्या घडामोडी

पाथरी येथे भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तर दिनी नामांतर लढ्यातील शहिदांना दिली मानवंदना

जिल्हा प्रतीनिधी:अहमद अन्सारी परभणी

भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर लढ्यातील शहिद भिमसैनिकांना मानवंदाना देवुन पाथरी येथील भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात दि.१४/०१/२०२५ रोजी नामविस्तर दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.


सविस्तर वृत्त असे कि भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तर दिन व नामांतर लढ्यातील शहिद भिमसैनिकांना अभिवादन करण्यासाठी दि.१४/०१/२०२५ रोजी सकाळी ११:० वा.भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरा मध्ये एका कार्यक्रमाचे योजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ संपादक विठ्ठल साळवे हे होते या प्रसंगी भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास कार्यक्रमाचे अध्यक्ष विठ्ठल साळवे व उपस्थीत मान्यवरांच्या हास्ते पुष्पहार आर्पन करण्यात आला तर धम्मध्वजाचे ध्वजारोहन बौध्दाचार्य नामदेव आठवणे यांच्या हास्ते करण्यात आले या नंतर बौध्दाचार्य नामदेव आठवणे,बौध्दाचार्य शुध्दोधन शिंदे,बौध्दाचार्य डि.एल.भालेराव यांनी त्रीशरन,पंचशिल व बुध्द वंदना घेतली या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष संपादक विठ्ठल साळवे,वंचित बहुजन आघाडीचे जेष्ठ नेते प्रकाश उजागरे,वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हा अध्यक्ष टि.डी.रुमाले.बौध्दाचार्य शुध्दोधन शिंदे,बौध्दाचार्य डि.एल.भालेराव,सामाजीक कार्यक्रते टि.जी.नाथभजन,सामाजीक कार्यक्रते शामराव ढवळे,दिलीप मोरे,माजी नगर सेवक लक्ष्मन कांबळे,पत्रकार एल.आर.कदम,पत्रकार राजकुमार गायकवाड,पत्रकार आवडाजी ढवळे,विशुध्दानंद वैराळ,कांबळे दादा,विठ्ठलराव वाघमारे,उत्तम खंदारे,लिंबाजी ढवळे,शिवाजी ढवळे,गौत्तम साळवे,जेष्ठ नेते सुदामराव साळवे,मधुकर शेळके,राहुल ब्रम्हराक्षे,वैभव हरबडे,लखन लांडगे,विमलबाई ढवळे,बायनाबाई ढवळे,पदमिनबाई ढवळे,रामभाऊ साळवे,रामभाऊ गालफाडे,माधव कदम,मधुकर ढवळे,संभाजी ढवळे,आश्रोबा ढवळे,सिताराम ढवळे,ज्ञानोबा ढवळे,राजु लांडगे आदी उपस्थीत होते या कार्यक्रमाचे प्रस्ताविक पत्रकार एल.आर.कदम यांनी केले तर सुत्रसंचलन पत्रकार आवडाजी ढवळे यांनी केले शेवटी संविधान प्रस्ताविकेचे वाचन करुन कार्यक्रमाची सांगता विठ्ठल वाघमारे यांनी केली या प्रसंगी मोठ्या संख्यन बौध्द उपासक व उपासीका उपस्थीत होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
WhatsApp us
Close