ताज्या घडामोडी
कोलारा तु. ग्राम पंचायत कार्यालयात भिम जयंती साजरी
तालुका प्रतिनिधी : मंगेश शेंडे चिमुर
चिमुर तालुक्यातील कोलारा तु ग्राम पंचायत कार्यालयात शासनाच्या आदेशाचा पालन करीत साधेपनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 130 वी जयंती साजरी करण्यात आली
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची पुजा करुण साजरी करण्यात आली,सरपंच कोयचाडे यानी घरीच रहा,सुरक्षित रहा,अत्य आवश्यक सेवेकरीता नेहमी मॉस्क लावूनच घरा बाहेर पडा ,सोशल डिस्टनचा पालन करावा असा डॉ. बाबासाहेब आबेडकर यांच्या जयंतीनिमत्य समस्त गावकऱ्याना आवाहन केलेत यावेळी ग्रामपचायत सरपंच शोभाताई कोयचाडे,उपसरपंच सचिन डाहूले,सदस्य गणेश येरमे,सदस्य विनोद उईके, सदस्या सोनुताई वैद्य, संजय गुळधे, प्रफुल वाघमारे प्रामुख्याने उपस्थित होते