ऑल इंडिया मोमीन कॉन्फरन्स
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
ऑल इंडिया मोमीन कॉन्फरन्स परभणी जिल्हा मेळावा व जिल्हा कार्यकारणी ची नियुक्ती करण्यात आली. पाथरी येथे मेहबूब शहा फंक्शन हॉल येथे हा मेळावा संपन्न झाला या मेळाव्याचे मार्गदर्शक मेळाव्याचे अध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्राणी ऑल इंडिया मोमीन कॉन्फरन्स चे राष्ट्रीय अध्यक्ष एडवोकेट फेरोज अहमद अन्सारी दिल्ली येथून आले होते या कार्यक्रमाला ऑल इंडिया मोमीन कॉन्फरन्सचे प्रदेश अध्यक्ष मतीन परवेज मोमीन आल इंडिया मोमीन कॉन्फरन्स चे मुंबईचे अध्यक्ष उमर भाई लाकडवाला आणि या कार्यक्रमाला उपस्थिती लीयाखत अन्सारी ऑल इंडिया मोमीन कॉन्फरन्स राष्ट्रीय उपाध्यक्ष अब्दुल हबीब अन्सारी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अली अफसर अन्सारी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष ऑल इंडिया मोमीन कॉन्फरन्सचे बीडचे जिल्हाध्यक्ष सादेख मोमीन जालना जिल्हा अध्यक्ष मोईज अन्सारी या कार्यक्रमाचे आयोजक ऑल इंडिया मोमीन कॉन्फरन्स चे जिल्हाध्यक्ष अब्दुल हातेम अन्सारी पाथरी तालुका अध्यक्ष इमरान अन्सारी पाथरी शहराध्यक्ष रजीउद्दीन अन्सारी जिल्हा उपाध्यक्ष सगीर अन्सारी माझी नगराध्यक्ष कलीम अन्सारी माजी उपनगराध्यक्ष रफीख अन्सारी सोनपेठ तालुका अध्यक्ष खुर्शीद अन्सारी शहराध्यक्ष मुसा खाजा मोमीन सेलू तालुका अध्यक्ष अथर मोमीन सेलू शहराध्यक्ष जाफर अन्सारी मानवत तालुकाध्यक्ष अब्दुल वहाब अन्सारी मानवत अहमद अन्सारी शहराध्यक्ष अंजुम अंसारी अली रहेबर अन्सारी अली अली अरबाज अन्सारी शकील अन्सारी सोहेल अन्सारी समीर अन्सारी मान्यवराच्या उपस्थितीत हा मेळावा संपन्न झाला यावेळेस राष्ट्रीय अध्यक्ष एडवोकेट फरोज अहमद अन्सारी साहब यांनी सांगितले की ही संघटना 100 वर्ष पूर्वी ची ही संघटना आहे व पूर्ण देशभरात काम करते ही संघटनाचा महत्त्व आहे की मोमीन समाजाला त्यांचा हक्क भेटावा नोकऱ्यांमध्ये स्कॉलरशिप मध्ये व सामाजिक व राजकीय मध्ये त्यांचा वाटा त्यांना भेटावा पूर्ण देशभरात मोमीन समाजाची संख्या 60% आहे मुस्लिमांमध्ये आणि मोमीन समाजाला राजकीय क्षेत्रात त्यांना महत्त्व देण्यात येत नाही त्यामुळे यांना त्यांचा महत्त्व भेटावा म्हणून ही संघटना काम करते.