पोंभुर्णा येथे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी तर्फे रक्तदान शिबीर
ग्रामीण प्रतिनिधी :अंकुश खोब्रागडे गोवर्धन
पोंभुर्णा येथे आदरणीय शरदचंद्र पवार साहेब व आदरणीय ना श्री. जयंत पाटील साहेबांच्या आवाहनानुसार रक्तदान शिबिर संपन्न चंद्रपूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद उच्च श्रेणी प्राथमिक शाळा तालुका पोंभुर्णा येथे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी पोंभूर्णा तर्फे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त रक्तदान शिबिर घेण्यात आले, या कार्यक्रमाला श्री. विलासराव मोगरकार सरपंच देवाळा खुर्द श्री. बादलजी उराडे शहर अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस बल्लारपूर श्री. भुजंगभाऊ ढोले शहराध्यक्ष राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी पोंभूर्णा शहर श्री. अशोकराव सातपुते संघटक राष्ट्रवादी काँग्रेस पोंभुर्णा श्री. जगन्नाथ कोहळे महासचिव राष्ट्रवादी काँग्रेस पोंभूर्णा श्री. संजय येलूरवार उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पोंभुर्णा श्री. संजयजी पावडे तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी सेवादल, श्री. गंगाधर कोटगट्टीवार उपाध्यक्ष, श्री. दिनेशजी नैताम उपाध्यक्ष श्री. दिनेश राजेश्वर नैताम सचिव श्री. अरुणजी गुरनुले संघटक, विवेक लोणारे, प्रशांत पा. मुकेश ठाकरे, व पदाधिकारी उपस्थित होते