छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्यभिषेक सोहळा

अखिल भारतीय शिवराज्य भिषेक महोत्सव समिती च्या वतीने छ्त्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे संपन्न .
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
छत्रपती शिवाजी महाराज यांचा 350 वा शिवराज्यभिषेक सोहळा चे आयोजन अखिल भारतीय शिवराज्यभिषेक महोत्सव समिती परभणी च्या वतीने करण्यात आले होते
या वेळी छत्रपती शिवरायाच्या पुतळ्यास सर्व शिवप्रेमीं यांच्या हस्ते पुतळ्याचे पूजन करून छत्रपीच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला* या वेळी फटाकेची आतिषबाजी करत छत्रपती शिवरायांचा जोरदार जयजयकार करण्यात आला.
या वेळी अखिलभारतीय शिवराज्यभिषेक महोत्सव समिती चे सदस्य नितीन देशमुख यांनी शिवराज्यभिषेक दिन घराघरात साजरा करण्याचे सांगितले तसेच शिवराज्यभिषेक दिन का साजरा करावा या बदल माहिती दिली
यावेळी शिवराज्याभिषेक महोत्सव समिती चे नितीन देशमुख, विठल तळेकर, रामेश्वर शिंदे , सुभाष जावळे,अरुण पवार, सोनालिताई देशमुख,सुभाष बाकळे, अमोल कदम, मंगेश भरकड ,गोविंद इक्कर, गजानन लव्हाले, किशोर रनेर, रितेश जैन, डॉक्टर कालानी डॉक्टर नवनाथ जाधव, माधव थिटे , गंगाधर यादव, प्रदीप काळे प्रा.अशोक उबाळे, अर्जून पंडित , राजाभाऊ येटेवाड ,सुनील जाधव , कुणाल गायकवाड , रामेश्वर आवरगणड,राजू शिंदे सतीश जाधव, बालासाहेब घतोळ, अंगद मस्के, प्रसाद देवके सर्व सदस्य उपस्थित होते.