चिमूर तालुका विदर्भ राज्य आंदोलन समितीची सभा संपन्न
मुख्य संपादक : कु. समिधा भैसारे
प्रशांत डवले यांच्या नेतृत्वात चिमूर येथे विदर्भ राज्य आंदोलन समितीची सभा दिनांक 07/08/2021 ला संपन्न झाली.येत्या नऊ ऑगस्ट ला नागपुर च्या बेमुदत ठिय्या आंदोलनामध्ये सर्व विदर्भातील जनतेने जास्तीत जास्त संखेने उपस्थित राहून सहकार्य करण्याचे आव्हान विदर्भ राज्य युवा आघाडी जिल्हाध्यक्ष सुदाम भाऊ राठोड यांनी केले. सभे मध्ये नविन कार्यकारणी गठीत करण्यात आली यामध्ये प्रवीणजी निशाणे, ता.उपाध्यक्ष,विदर्भ राज्य आंदोलन समिती चिमूर, आदित्यजी पिसे सचिव, मंगेशजी शेंडे सहसचिव, प्रविनजी दिडमुठे कोषाध्यक्ष, ज्योतीताई बावनकर महीला तालुका अध्यक्ष विदर्भ राज्य आंदोलन समिती चिमुर , प्रसिद्धी प्रमुख विशालजी इंदोरकर , यांची निवड करण्यात आली.
सभेमध्ये प्रमुख पाहुने म्हणुन
किशोरजी दहेकर, जि.अध्यक्ष विदर्भ राज्य आंदोलन समिती चंद्रपूर
रामेशकुमारजी गजभे, माजी. आमदार तथा माजी. राज्यमंत्री महा.राज्य.
सुदामजी राठोड, जि.अध्यक्ष युवा आघाडी विदर्भ राज्य आंदोलन समिती चंद्रपूर
अण्णाभाऊ आवळे, जि.उपाध्यक्ष विदर्भ आंदोलन समिती चंद्रपूर
प्रीतिताई दिडमुठे, महिला अध्यक्ष दक्षिण नागपूर विदर्भ राज्य आंदोलन समिती
डॉ. हेमंतजी ईसनकर, संयोजक विदर्भ राज्य आंदोलन समिती चिमूर,
मोरेश्वरजी झाडे, कृषिभूषण पुरस्कार प्राप्त शेतकरी,
ईश्वरजी पाटील जेष्ठ कार्यकर्ता विदर्भ राज्य आंदोलन समिती चिमूर
सचिनजी गेडाम, अध्यक्ष विदर्भ राज्य आंदोलन समिती ब्रम्हपुरी
धर्मदासजी गेडाम, माजी. सरपंच ग्रा.पं. येरेखेडा
सारंग दाभेकर, सामाजिक कार्यकर्ते चिमूर, धर्मपाल मोटघरे, सामाजिक कार्यकर्ता हे होते .
तर उपस्थित कार्यकर्ते
विदर्भ राज्य आंदोलन समिती चिमूर सुरजजी तिसरे, प्रतिभाताई सेलेटकर, पुष्पाताई सावसाकडे, शीतलताई सोरदे, कैलासजी भोयर, प्रेमदासजी वासनिक, बाबारावजी नन्नावरे, धर्मपालजी मोटघरे, आदी विदर्भ राज्य आंदोलन समिती चिमूर कार्यकर्ते शेकडोच्या संख्येने उपस्थित होते.