पञकार संरक्षण समितीचे विभागिय आयुक्त औरंगाबाद यांना निवेदन
पाथरी दर्पण व्रतपञाचे घोषणापञ देण्यासाठी आपमानकारक भाषाचा प्रयोग करुण उपविभागिय अधिकारी शैलेष लाहोटी याच्यावर शिस्तभंग व दप्तर दिरगाई केल्या प्ररकरणी निलंबन करण्यासाठी पञकार संरक्षण समितीचे विभागिय आयुक्त औरंगाबाद यांना निवेदन
मुख्य संपादक:कु.समिधा भैसारे
पाथरी दर्पण या व्रूतपञाची भारत सरकारचे पंजियक नोंदणी कार्यालय नविदिल्ली यांनी नोंदणी करुन मंजुरी दिली असता हे व्रूतपञ प्रकाशित करण्यासाठीचे घोषणा पञ मिळवण्या करीता सय्यद अहमद सय्यद अली अन्सारी यांनी SDM ला अर्ज देवुन उपविभागिय अधिकारी शैलेष लाहोटी यांचे कार्यलयात गेले असता लाहोटी यांनी वाद घालुन आपमानास शब्द उच्चारून अहमद अन्सारी यांचा आपमान केला आहे.
या प्रकरणी शैलेष लाहोटी व लिपीक संगिता फाले मँडम यांचेवर शिस्तभंग व दप्तर दिरगाई केल्या प्रकरणी त्याची संखोल चौकशी करून त्याना निलंबित करण्याची कार्यवाही करावी अन्यथा दिंनाक 14/08/2022 रविवार रोजी पासुन विभागिय आयुक्त दिल्ली गेट कार्यलय औरंगारबाद समोर पञकार संरक्षण समितीच्या वतीणे बेमुदत आमरण उपोषण करण्यात येईल असे निवेदन अहमद अली अन्सारी यांनी दिले आहे.
पाथरी दर्पण व्रूतपञाचे नोंदणी पंजियक MAR51869 दिंनाक 04/05/2022 रोजी भारत सरकारचे नविदिल्ली कार्यालयने मंजुरी दिलया नंतर घोषणापञ डिकलेशन मिळण्यासाठी सय्यद अहमद स.अली अन्सारी संपादक यांनी दिंनाक 22/07/2022 रोजी शैलैष लाहोटी उपविभागिय अधिकारी पाथरी यांचे कडे रितसर अर्ज दिला असता या कार्यालयातील लिपिक संगीता फाले यांनी महटले की आम्हाला परवानगी नाही SDM आँफीस उपविभागिय अधिकारी कार्यलयास व्रूतपञाचे घोषणा पञ देता येत नाही व आता नविन GR आला आहे अनेकवेळेस भेटुन व खुप चकरा मारून स्वत: शैलेष लाहोटी यांनी अहमद अन्सारी यांना घोषणापञ देण्यास टाळाटाळ केली आहे.
दिंनाक 21/07/2022 बुधवाररोजी सांयकाळी 5 पाच वाजता सुमारास अहमद अन्सारी यांच्याशी वाद घालुन व आपमानस्पद शब्द उच्चारून त्याचे व्रूत्तपञाचे घोषणापञावर शैलैष लाहोटी यांनी सही करुन दिली आहे शासन नियमानुसार कार्यालयीन बाबीपार पडल्या जात नाहीत उपविभागिय अधिकारी शैलेष लाहोटी व लिपीक संगिता फाले यांनी दप्तर दिरंगाई करून आपमानास्पट बोलुन गैरवर्तन केल्या प्रकरणी शिस्तभंग निलंबीत करणे अन्यथा विभागियआयुक्त कार्यालय दिल्लीगेट औरंगाबाद कार्यालय समोर दिंनाक 14/08/2022 रविवार रोजी पासुन बेमुदत आमरण उपोषण करण्यात येईल.असे निवेदन विभागिय आयुक्त औरंगाबाद यांना सय्यद अहमद अली अन्सारी यांनी दिले आहे.