ताज्या घडामोडी
मानवत येथे शोयम इंडस्ट्रीज ला आग लागुन लाखो चे नुकसान
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
मानवत शहरातील पाथरी रोड येथे शोयम इंडस्ट्रीज ला आग लागुन हजारोचे नुकसान झाले.
मानवत पाथरी रोड वरील मनोज कुमावत यांचा शोयम इंडस्ट्रीज म्हणून गटटु चा कारखाना आहे तिथे आज 1 अक्टूबर शनिवार रोजी सायंकाळी 5 : 30 वाजता गटटू बनविण्यासाठी आंलेल्या बगास ला आग लागली.आग लागताच मानवत अग्निशामक दल खराब असल्या मुळे पाथरी येथुन अग्निशामक दल ला बोलवण्यात आले.
पाथरी अग्निशामक दला कर्मचारी खुरम खान, शारेक खान, बडीराम गौडे, शेख शेरू यांनी दोन तास परिश्रम करून आग विजवली .