ताज्या घडामोडी

चार गावच्या जनावरांना अनिलराव नखाते यांच्या वतीने स्वखर्चाने जनावरांसाठी मोफत लंपीरोग प्रतिबंधात्मक लसीकरण

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

दिनांक 21 सप्टेंबर 2022 बुधवार रोजी वरखेड,कीन्होळा ,केदारवस्ती रामनगरवस्ती या चार गावच्या जनावरांना वरखेड ता.पाथरी येथे अनिलराव नखाते यांच्या वतीने स्वखर्चाने जनावरांसाठी मोफत लंपीरोग प्रतिबंधात्मक लसीकरण चे उदघाटन करून जनावरांना लस देताना, अनिलराव नखाते सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती पाथरी,पी.आर.शिंदे, हादगावचे सरपंच बिबीशन नखाते,लक्ष्मण नखाते, धनंजय नखाते,मंचक ढगे,हनुमान ढगे,देविदास ढगे,कुंडलिक ढगे,अण्णासाहेब ढगे,भास्कर ढगे,शंकर ढगे,भागवत ढगे,हनुमान नखाते,लक्ष्मण ढगे,बालाजी ढगे सर,नितीन ढगे,सचिन तोंडे,किरण ढगे,मुरलीधर ढगे,उत्तम कांबळे,पाथरी चे सहा.आयुक्त डॉ.जवाद अहमद खान,पशुधन विस्तार अधिकारी डॉ.गिरीश लाठकर,पशुधन पर्यवेक्षक श्रीमती विभा नाखले,परमेश्वर जाधव,पांडुरंग हरकळ, सवने,पिसाळ,करण कांबळे व शेतकरी उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close