ताज्या घडामोडी

पुरगाव येथे लोकार्पण व भूमिपूजन चे कार्यक्रम संपन्न

मुख्य संपादक:कु.समिधा भैसारे

गोरेगांव तालुक्यातील पुरगाव हरिजनटोली येथे जिल्हा परिषद शाळेत विविध कामाचे लोकार्पण व भूमिपूजन चे कार्यक्रम करण्यात आले

सदर कार्यक्रमात जिल्हा परिषद चे बांधकाम सभापती संजय भाऊ टेंभरे , पंचायत समिती चे सभापती मनोज भाऊ बोपचे , उपसभापती राजकुमार जी यादव , सद्यासा चित्रकला बाई चौधरी, विश्वजीत जी डोंगरे, पूरगाव चे सरपंच अनंता ठाकूर व ग्राम पंचायत चे संपूर्ण पदाधिकारी व गावातील नागरीक उपस्थित होते .

सदर कार्यक्रम ला मार्गदर्शन करताना संजय भाऊ टेंभरे यांनी येणाऱ्या काळात गावाचा संपूर्ण समस्या लवकरात लवकर मार्गी लावू असे आस्वासन दिले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close