लक्ष्मण लटपटे कोरोना योध्दा 2021 महाराष्ट्र मानव हित रक्षक पुरस्काराने सन्मानित

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
लक्ष्मण लटपटे प्रदेशाध्यक्ष ओबीसी फाऊंडेशन महाराष्ट्र, दक्षता अधिकारी ऑल इंडिया अँन्टी करप्शन कमिटी, महाराष्ट्र यांना “स्टार वेल्फेअर फाउंडेशन”डोंबिवली पश्चिम,
जिल्हा-ठाणे मुंबई
10 सप्टेंबर 2021 गणेश स्थापण्याच्या शुभमुहूर्तावर
कोरोना योध्दा 2021 महाराष्ट्र
मानव हित रक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले मला पुरस्कार दिल्याबद्दल मी
“स्टार वेल्फेअर फाउंडेशन
“ठाणे जिल्हा पोलिस मित्र, डोंबिवली शहर” यांचे
मा.जितेंद्र आमोणकर
संस्थापक:- अध्यक्ष, मा.श्रीधर सुर्वे (सचिव)
मा.अभिजित माळवदे
कोषाध्यक्ष, अॅड.श्री रणधीर सकपाळ कायदेशीर सल्लागार,सौ.वैजयंती ठोंबरे हिशोब तपासणी, सौ रश्मी पाटेकर कार्यकारी सदस्य, सौ शशिकला सांगदोरे कार्यकारी सदस्य मी सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद मानतो
गणपती बाप्पा मोरया
जय हिंद 🇮🇳
लक्ष्मण लटपटे प्रदेशाध्यक्ष ओबीसी फाऊंडेशन महाराष्ट्र
मोबाईल #Email vlatpate@gmail.com
9423689944