ताज्या घडामोडी

अनेक युवकांचे मनसे मधे प्रवेश

तालुका प्रतिनिधी : हेमंत बोरकर मुल

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन मुल येथील शेकडो युवकांनी मनसेत प्रवेश केला. मनसेचे जिल्हाध्यक्ष दिलीपभाऊ रामेडवार मनविसे जिल्हाध्यक्ष राहुलभाऊ बालमवार व जिल्हा सचिव किशोरभाऊ मडगुलवार यांचे उपस्थितीत मनसे मध्ये पक्ष प्रवेश केला. स्नेहल झाडे यांची मुलच्या मनविसे तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली. यावेळी विधानसभा संघटक महेशभाऊ शास्त्रकार शहर संघटक मनोज तांबेकर, करण नायर, बाळू शेवते, पियुष धुपे, जीवन गेडाम, शुभम मालिया व इतर मनसे सैनिक उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close