ताज्या घडामोडी

मा.दादासाहेब टेंगसे यांच्या हस्ते तीर्थक्षेत्र विकास जि.प.सेस फंड मधून 10 लाख रुपये सोलार पॅंनल किटसाठी यशवाडी संस्थानाला मदत

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

डॉ.आण्णासाहेब जाधव यांच्या वतीने अच्युत महाराज दस्तापुरकर यांचे यशवाडी येथे कीर्तन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मा.दादासाहेब टेंगसे साहेब माजी सभापती जि.प.परभणी यांनी उपस्थित राहून कीर्तनाचा व महाप्रसाद चा लाभ घेतला यावेळी अच्युत महाराज यांच्या हस्ते मा.दादासाहेब टेंगसे साहेब यांचा सत्कार करण्यात आला यावेळी अच्युत महाराज शिंदे,1008 ह.भ.प.शिवेंद्रसिंव महाराज यशवाडी संस्थान व सर्व भक्त मंडळी उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close