ताज्या घडामोडी
बोडधा ग्रामपंचायतीचे इमारत भूमिपूजन संपन्न
ग्रामीण प्रतिनिधी:रामचंद्र कामडी नेरी
चिमूर तालुक्यातील मौजा बोडधा येथे
आज दिनांक 22/मे/2022 ला नवीन ग्रामपंचायत बाधकामचे भूमीपुजन माननीय माजी गटनेते सतिश भाऊ वारजूकर व रोशन भाऊ ढोक प. स. उपसभापती तसेच विजय पाटिल गावडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले या भूमिपूजन कार्यक्रमाला गावातील प्रथम नागरिक रोशनी दिगांबर बारसागडे सरपंच व सदाशिव घोनमोडे उपसरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्य लता ईश्वर मेश्राम, प्रमोद सहारे तंटामुक्त अध्यक्ष, देविदास दैवले रोजगार सेवक, माजी सरपंच प्रभाकरजी मेश्राम,व गुलाब बारसागडे केद्र प्रमुख तसेच गावातील नागरिक मुरलीधर रकतशिगे, राजकुमार रामटेके, दिगांबर बारसागडे, श्यामराव घोनमोडे व इतर सर्व गावकरी उपस्थित होते.