ताज्या घडामोडी

करेम,बिड्रि,पैमा रस्त्यांवरील पूल्याच्या भूमिपूजन

जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते..!!

तालुका प्रतिनिधी : विस्तारी गंगाधरीवार अहेरी

एटापली तालुक्यांतील मौजा करेम बिड्रि ते पैमा रस्त्यांवरील मोरी व लहान पुल बांधकाम करण्यासाठी जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडून 3054/5054 जिल्हा वार्षिक योजनेतून निधी उपलब्ध करून देण्यात आले असुन आज जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले, यावेळी माजी आमदार श्री.दिपकदादा आत्राम,जिल्हा परिषद् सदस्या सौ.सारिका आईलवार,आविस सचिव प्रज्वल नागुलवार,माझी सदस्य प स मंगेश हलामी ,गुरूपल्ली सरपंच कैलास उसेंडी, ग्रा प सदस्य प्रकाश वेलादी, सद्स्य कल्पना तलाडी,पुलिस पाटील अजय गावड़े, देवताड़े, कयूम भाई, चिन्ना वेलादी, पुलिस पाटिल विजय मडावी, वैभव डोनारकर, सुनील संतोश्वर, महेश बिरामवार, श्रीनिवास बिरामवार, राहुल बिरामवार, दिलीप पुपरेड्डीवार, उपविभागीय अभियंता हिरे साहेब, कनिष्ट अभियंता आज़म साहेब कांट्रेक्टर अविनाश बोम्मवार सह आविस कार्यकर्ते व पधाधिकारी शेकडो संखेने उपास्थित होते

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close