गडचिरोली पोलीसांचा भूसुरूंग रोधक वाहनाला आग

तालुका प्रतिनिधी : विस्तारी गंगाधरीवार अहेरी
गडचिरोली पोलीस दलात कार्यरत असलेले भूसुरूंग रोधक वाहनाला आग लागल्याची घटना आज सायंकाळच्या सुमारास अहेरी प्राणहिता पोलीस मुख्यालय पासुन पंधरा किलो मिटर अर्तंरावर दिना नदी पुलावर घडली असुन कुटलीही जीवीत हानी झाली नाही, सविस्तार वृत असे आहे की,गडचिरोली पोलीस दलात सामील असलेले भूसुरूंग रोधक वाहनाने गडचिरोली पोलीस जवान नक्षलविरोधी अभियान राबविण्याकरीता जात ,अस्ताना आष्टी आलापल्ली या महामार्गावरील बोरी जवळील दिना नदी पुलाजवळ पोहचताच अचानक भूसुरूंग रोधक वाहनाला आग लागली होती, लगेच वाहनातील जवानानी कसलाही विचार न करता आग विझविण्याचा प्रयत्न केले.सदर घटनेत कोनताही कुटलाही हानी पोहचली नाही, शार्टसर्कीटने आग लागली असलेल्याची माहिती सामोर येत आहे, पोलीस विभागाच्या भूसुरूंग रोधक वाहनाला आग लागली असल्याची माहिती सामोर येताच अहेरी नगर पंचायत अग्नीशामक वाहनाने आग विझविण्याचा प्रयत्न सुरवात करण्याचा प्रयत्न सुरवात करण्यात आला, समोरून ये जाह करणारे वाहने ताबविण्यात आले पूर्णता दोनीही बाजुला ट्राफी एक ते दोन घंटे ट्राफी जाम करण्यात आला होता.