ताज्या घडामोडी
नगर परिषद पाथरी येथे राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची जयंती साजरी
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
दि.23/02/2022 रोजी नगर परिषद कार्यालय पाथरी येथे ठिक सकाळी अकरा वाजता राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी नगर परिषद पाथरी चे os बि.यु.भालेपाटील साहेब यांच्या अध्यक्षतेखाली संत गाडगे महाराज यांच्या जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले मा.राजु विश्वावामित्रे साहेब ,सलीम सर मा. मुकूंद दिवाण सर मा. संतोष हुले सर ,रब्बानी अन्सारी, सौ.रेखा मनेरे, सौ.सुमन गवारे व इतर सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होते अशा प्रकारे समाजतुन अज्ञान, अंधश्रद्धा अस्वच्छतेचे उच्चाटन करणयासाठी तळमळीने कार्य करणारे राष्ट्रसंत गाडगे महाराज यांची जयंती नगर परिषद कार्यालयात साजरी करण्यात आली