ताज्या घडामोडी
हहादगाव बु येथे मेरी मिट्टी मेरा देश अंतर्गत शिलालेखाचे उदघाटन व दिपपुजनह
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
शनिवार दिनांक 12/08/2023 रोजी ग्राम पंचायत हादगाव बु येथे मेरी मिट्टी मेरा देश अंतर्गत मातृभूमिची स्वतंत्रता आणि तिचा गौरव यांच्या रक्षणाकरीता बलीदान दिलेल्या वीरांना शतशः नमन या शिलालेखाचे उदघाटन व दीपपुजन,मातीच्या पंचप्राण शपथ घेतांना मा.श्री अनिलभाऊ नखाते सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती पाथरी,श्री राजेश ढगे मा.सभापती पंचायत समिती पाथरी,सरपंच बिभीषण नखाते,ग्रामसेवक के.जी.फंड साहेब,चेअरमन बाबासाहेब नखाते,ग्राम पंचायत सदस्य बालासाहेब झिंजान,शेख आशफाख,बि.टी.कदम रामचंद्र नखाते,अनंत नखाते,जनार्दन नखाते,हरिभाऊ नखाते,रामेश्वर घाटुळ,शिवा काका नखाते,गणेश ढोले,कैलास नखाते,शेख हकीम भाई,शेख सलीम,दलित नरवडे,दत्ता कदम व इतर गावकरी मंडळी उपस्थित होते .