बोरगांव(डवकी) येथे क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांच्या पुर्णाक्रुती प्रतिमेचे अनावरण

तालुका प्रतिनिधी : विस्तारी गंगाधरीवार अहेरी
दि. २४/४/२०२२ रोजी गडचिरोली-चिमुर लोकसभा क्षेत्रातील आमगांव विधान सभेतील ग्राम पंचायत बोरगांव(डवकी) ता. देवरी जि. गोंदिया येथे क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांच्या पुर्णाक्रुती प्रतिमेचे अनावरण महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे महासचिव तथा आदिवासी नेशनल पिपल्स फेडरेशन चे कार्याध्यक्ष डॉ. एन. डी. किरसान यांच्या अध्यक्षतेखाली माजी आमदार संजय पुराम उदघाटक, प्रमुख आयोजक हिरालाल भोई, पं. स. सदस्य अनिलजी बिसेन व अर्चनाताई मडावी, उपमुख्यकार्यकारी अधिकारी गडचिरोली फनेंद्रजी कुतीरकर, कार्यकारी अभियंता ब्रम्हपुरी माधवजी गावड, नायब तहसीलदार नरेंद्रजी गावड, विस्तार अधिकारी ब्रम्हपुरी मिलींदजी कुरसुंगे, सांवतबापु राऊत, धनपतजी भोयर, नितेश वालोदे, सुजीतजी अग्रवाल, आशाताई कोल्हारे, सिताबाई भोयर, उमरावजी गावडकर इ. च्यां हस्ते करण्यांत आले. उपस्थीत जनसमुदायास मार्गदर्शन करतांना डॉ. किरसान.