ताज्या घडामोडी

जि.प.शाळा रेणापूर येथे विज्ञान प्रदर्शनचे उदघाटन

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

दि. २८ फेब्रुवारी ला जि.प.शाळा रेणापूर येथे विज्ञान प्रदर्शन चे उदघाटन कृषी व पशुसंवर्धन सभापती सौ.मिराताई दादासाहेब टेंगसे यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी वेगवेगळ्या प्रयोगाचे सादरीकरण विद्यार्थ्यांनी केले याप्रसंगी माजी शिक्षण व आरोग्य सभापती दादासाहेब टेंगसे,मुख्याध्यापक किरवले सर ,स्वामी सर ,थोरे मॅडम व इतर सर्व शिक्षक,शिक्षिका,शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष माणिकराव टेंगसे व इतर सर्व उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close