ताज्या घडामोडी

गुडीपाडवा निमित्ताने प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने अन्यधान्य किट वाटप

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

दिनांक 02/ 04 / 2022 वार शनिवार रोजी दुपारी चार प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने राज्य मंत्री बचू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली पाथरीचे महान समाज सेवक, प्रहार सेवक नितीनकुमार वैराळ आणि प्रहार सेवक महेश यु जोशी यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी म्हणून निराधार महिलेस पाडवा शुभमुहूर्तावर गहू , साखर , तांदूळ ,जीवन आवश्यक वस्तूचे वाटप करण्यात आले वैराळ साहेब सामाजिक कार्यत नेहमीच अग्रेसर असतात प्रहार पक्षाच्या माध्यमातून अनेक सामाजिक कांमे हाती घेतली आहेत ते सामाजिक कार्यकर्ते म्हणून पाथरीत सुप्रसिद्ध आहेत प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून अनेक लोक उपयोगी कामे करण्याचा संकल्प प्रहार सेवक महेश जोशी यांनी केला आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close