आमदार राजेश दादा विटेकर यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा संपन्न

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
मा. श्री. आमदार राजेश दादा विटेकर यांच्या प्रयत्नातून शासनाच्या विविध योजना
अंतर्गत मंजूर झालेल्या विकास कामाचे भूमिपूजन सोहळा रेणापूर व पोहे टाकळी या गावातील सरपंच उपसरपंच व गावकऱ्यांच्या उपस्थित पार पडला.
यावेळी मा श्री दादासाहेब टेन्गसे आयोजित भूमिपूजन सोहळा
दि. २६ डिसेंबर २०२५ शुक्रवार रोजी आयोजित केलेल्या
विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले

यावेळी
रेणापूर तांडा जोड रास्ता खडीकरण करणे
रेणापूर तांडा वस्ती सिमेंट रास्ता करणे
रेणापूर नवीन ग्रामपंचायत भवन
रेणापूर शाळा संरक्षण भिंत
पोहेटाकळी सामाजिक सभागृह पोहेटाकळी शाळा दोन वर्ग खोल्या बांदकाम
पोहेटाकळी शाळा संरक्षण भिंत
पोहेटाकळी हनुमान मंदिर पेवर ब्लॉक बसवणे असेच विविध गावांमध्ये
आमदार राजेश दादा विटेकर यांच्या शुभहस्ते भूमिपूजन सोहळा संपन्न झाला
यावेळी प्रमुख उपस्थिती मनुन
मा. अनिल भाऊ नखाते
मा. माधवराव जोगदंड
मा. संजय काका रनेर
मा. राजेश ढगे
मा. रमेश तांगडे
मा. संतोष कोल्हे
मा. शामराव गोंगे
मा. सातेराम थोरे
मा. संतोष इंगळे
मा. महादेव ढवळे
मा. व्यंकटेश सत्यधर
मा. विजय गलबे
इत्यादी हजर होते









