ताज्या घडामोडी

आमगांव नगरित आगमना निमित्ताने मान.फगणसिंह कुलस्ते केंद्रीय मंत्री यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतांना खासदार अशोक नेते

प्रतिनिधीःरामचंद्र कामडी

आमगांव तालुक्यातील आमगांव येथे लोकसभा क्लस्टर प्रवास योजना बैठक व कचारगढ़ यात्रा आयोजित कार्यक्रम समारंभ प्रसंगी आमगांव मेन रोड, चौकातील व शासकीय विश्रामगृह येथे केंद्रीय मंत्री मान.फगणसिंह कुलस्ते साहेब यांचे आमगांव नगरित आगमना निमित्ताने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतांना गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार अशोक नेते.सोबत मा. श्री.उपेंद्रजी कोठेकर विदर्भ संघटनमंत्री,मा.श्री.संजयजी भेंडे,प्रदेश उपाध्यक्ष,जिल्हाध्यक्ष ॲड.येशुलाल उपराडे, मा.श्री. संजयजी पूराम माजी आमदार, लोकसभा विस्तारक बाबुराव कोहळे, लोकसभा निवडणूक प्रमुख जि.प.अध्यक्ष विजय भाऊ शिवणकर,माजी जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे,जिल्हा महामंत्री सदानंद कुथे, कांशिराम हूकरे, नसरूद्दीन भामानी, कृष्णा भाऊ चूटे,देवेंद्र मच्छिंरके, सुनिल पारधी,वसंत दोनाडकर, योगेश नागतोडे,तसेच भाजपा पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close