पोलीस मित्र परिवार समन्वय समिती व शिवसेना नाशिक यांच्या वतीने सवित्रीबाई फुले पुण्यतिथी कार्यक्रम संपन्न
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
पोलीस मित्र परिवार समन्वय समिती महाराष्ट्र राज्य व शिवसेना नाशिक यांच्या वतीने क्रांती ज्योती सवित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त व महिला दिनाच्या निमित्ताने
आज नाशिकमध्ये लोक शास्त्र सवित्री या नाटकाच्या कार्यक्रम निमित्ताने
विश्वविख्यात रंगचिंतक मंजुल भारद्वाज नाटक लोक-शास्त्र सावित्रीचे लेखक व दिग्दर्शक आहेत
अश्विनी नांदेडकर सायली पावसकर कोमल खामकर तुषार म्हस्के प्रियांका कांबळे सुरेखा साळुंखे नृपाली जोशी संध्या बाविस्कर संजुक्ता भालेराव संकेत आवळे वंदना भालेराव या कलाकारांचा सत्कार महाकावी कालीदास नाट्यगृहात शाल बुके पुस्तक मेन कलाकार यांना नाशिकचा चिवडा पाकिट देऊन सत्कार करण्यात आला
पोलिस मित्र परिवार समन्वय समिती चे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष सुनिल परदेशी व शिवसेना मध्य नाशिक संघटक उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष श्री विरेंद्रसिंग टिळे , मध्य विधानसभा समन्वय शिवसेना नाशिक शहर सौ. स्नेहल दुसाने कोतवाल शिवसेना नगरसेवक श्री सुनिलभाऊ गोडसे गणेश भाऊ बर्वे मंगला मोकळ कमिनी भानुवंशे नेहा भानुवंशे रोहिणी जाधव रोहिणी क्षीरसागर उमा सोनवणे दिंडे राजेंद्र लिंबकर आदी उपस्थित होते.