ताज्या घडामोडी

जि. प. प्रशालाची कु. दिक्षा सुरेश सालमोटे हीने एस एस सी बोर्ड परिक्षेत ९५.६० विशेष प्राविण्य गुण मिळवून उत्तीर्ण

सर्वांकडून अभिनंदनाचा वर्षाव

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

गंगाखेड तालुक्यातील जि. प. प्रशाला माध्यमिक शाळा राणीसावरगांव येथील विद्यार्थीनी कु. दिशा सुरेश सालमोटे या विद्यार्थ्यांनीने एस एस सी परिक्षा बोड् २०२१ पुणे. या परिक्षेत ९५.६० विशेष प्राविण्य गुण मिळवून उत्तीर्ण झाली आहे
पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र राज्य गंगाखेड अध्यक्ष सुरेश सालमोटे यांची कन्या आहे.मुलीच्या यशाबद्दल सव् त्र अभिनंदन केले जात आहे.

कु. दिक्षा सुरेश सालमोटे
एस एस सी परिक्षा बोड् परिक्षेत विशेष प्राविण्य गुण -मराठी -९७ , हिंदी -९७ , इंग्रजी -९१ ,गणित-९६ ,विज्ञान -९२ ,सामान्य विज्ञान -९६
एकुण =५०० पैकी प्राप्त गुण -९५.६० विशेष प्राविण्य गुण मिळवून उत्तीर्ण झाली आहे.
यशा बद्दल… जि .प. प्रशाळालेचे मुख्याध्यापक कातकडे सर, शिक्षक व्ं ध्द , यांनी अभिनंदन केले आहे
पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार साहेब, सम्यक वर्तमानकाळ न्युज पेपर चे संपादक विनोद कांबळे , परभणी जिल्हा अध्यक्ष प्रसाद पौळ, दै आत्ताच एक्सप्रेस संपादक सुग्रीव मुंढे, निवासी संपादक सय्यद फेरोज, पालम सुरक्षा समिती चे सर्व पदाधिकारी व सर्व पत्रकार बांधवांच्या वतीने अभिनंदन केले आहे.
राणीसावरगांव परिसरातील नागरिकांनी तसेच आप्तसोयरे यांनी शुभेच्छा अभिनंदन केले आहे. पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close