परमहंस सतगुरु श्री गजनान महाराज व पूजनीय श्री संत दास नारायण महाराज समाधि स्नान सोहळ्या निमित्य शिरपुर धाम येथे वृक्षारोपण संम्पन

उपसंपादक :विशाल इन्दोरकर
इंडिया बुक ऑफ रेकार्ड सन्मानित श्री संत दास नारायण महाराज सेवाश्रम सतगुरु नगर पारडी नागपुर यांचे द्वारा संचालित श्री क्षेत्र गुरुधाम शिरपुर येथे सतगुरु परमहंस श्री गजानन महाराज व श्री संत दास नारायण महाराज समाधी स्नान सोहळ्या निमित्य शिरपुर धाम येथे वृक्षारोपण संम्पन झाले,
सम्पूर्ण श्रुष्टित अंतर्बाह्य एक शुद्ध जानिवच व्याप्त व्यापक असून शुद्ध जाणीव चेतन स्वरूप आणि दन्यान स्वरूप असून त्यात स्वयंचलित न्याय व्यवस्था अनुशासन आहे, या शुद्ध जानिवेसच वेदशास्त्र, जगतज्योत, जगन्नाथ अंतरात्मा सद्गुरु परमात्मा असे म्हणतात, याच शुद्ध जाणीव परमत्म्यच्या कृपेनिच सम्पूर्ण श्रुष्टिची निर्मिती, स्थित संवहार घडामोडी होतात, सामान्य मानुस नैसर्गिक अनुकूल परिवर्तनाने सुखी होतो, तर प्रतिकूल परिवर्तनाने तो सतत दुखी होतो, जर मानवाने सम्पूर्ण श्रुष्टितिल घडामोडी परिवर्तन ज्यांचे कृपेने होते, त्या परमात्मा सद्गुरुस जाणून किवा मानूंन शरण जाऊन अंगीकार केल्यास म्हणजे शुद्ध आचार विचार, शुद्ध आहार विहार, आणि शुद्ध उच्चाराने वर्तन केल्यास सम्पूर्ण मानव जातीचे कल्याण झाल्या शिवाय राहनार नाही, ह्या श्री संत दास नारायण महाराज यांचे विचार सरणीने, दिनांक 5 जुलाई सायंकाळी 6 वाजता श्री गजानन महाराज व श्री संत दास नारायण महाराज यांचा समाधि स्नान व अभिषेक होम व भजन, हरिपाट व आरति ने संम्पन झाले,
मंगळवार 6 जुलै ला सकाळी 7 वाजता होम हवन व वृक्षणचि पूजापाठ करून सकाळी 9 वाजता वृक्षारोपण करण्यात आले, वृक्षारोपण कार्यकर्माकरीता शिरपुर ग्राम पंचायतचे सरपंच पांडुरंग डोये सपत्नीक उपस्थित होते, कार्यक्रमाकरिता प्रमुख अतिथि जय संतोषी मा ग्रुपचे अध्यक्ष श्रीहरी सातपुते उपस्थित होते, वृक्षारोपण कार्यक्रमानंतर उपस्थित अथितिनचा शाल व श्रीफल देऊन सत्कार करण्यात आला, महाप्रसादानी कार्यक्रमाची सांगता कर्णययात आली,
कार्यक्रम यशस्वी करन्याकरीता अनंत वैष्णव, मनीष संगपाल, किशोर चिकटे, सतीश शेन्द्रे, अरविंद बावनकर, प्रभाकर जुमड़े, रवि मेश्राम, बंटी अवचट, हिरामन थेटे, उमेश बावने, अशोक मुळे, सुरेन्द्र लसुनते, जानकी चिकटे, चंदा जुमड़े, अर्चना वैष्णव, नीता संगपाल, प्रभा उरकुड़े, प्रमिला बावनकर, सुशीला वझे यानी अथक परिश्रम घेतले