महाराष्ट्र गोसेवा आयोग अशासकीय सदस्य सुनील जी सूर्यवंशी यांचा सत्कार

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
स्व. छगन आप्पा जाधव गोरक्षण चॅरिटेबल ट्रस्ट गोगलगाव च्या वतीने महाराष्ट्र गोसेवा आयोग व पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हा गोशाळा संचालक प्रक्षेपण कार्यक्रम शिबिरामध्ये परभणी च्या अनुषंगाने आले असताना महाराष्ट्र गोसेवा आयोग चे सक्रिय अशासकीय सदस्य श्री सुनील सूर्यवंशी यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला .

याप्रसंगी गोसेवा आयोगाचे सदस्य सुनीलजी सूर्यवंशी यांनी गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर हा प्रामाणिक गोरक्षक काम करतो गो संचालक गोसेवकांसाठी व गो सेवेसाठी अशी गोसेवा करायला पाहिजे अशी याप्रसंगी चर्चा करण्यात आली महाराष्ट्र गोसेवा आयोग महाराष्ट्र राज्याचे अशासकीय मुख्य संचालक सुनील जी सूर्यवंशी यांचा भेट घेऊन विविध विषयावर चर्चा व सन्मानपूर्वक सत्कार करताना स्व. छगन आप्पा जाधव गोरक्षण चॅरिटेबल ट्रस्ट गोगलगाव चे मुख्य संचालक राष्ट्रीय गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर यावेळी गोसेवक दत्ता पहारे पोलीस पाटील मारोती महाराज खटिंग झाडगावकर धनंजय जाधव सर्वजण छायाचित्र मध्ये दिसत आहेत राष्ट्र राजमाता जय गोमाता भारत माता वंदे मातरम परभणी येथील मधुर भोज येथे दिनांक 20 जानेवारी 2025 रोजी दुपारी तीन वाजता जिल्हास्तरीय गोशाळा संचालक प्रक्षेपण कार्यशाळा कार्यक्रमांमध्ये सत्कार करण्यात आला याचा सत्काराचा योग आला त्याबद्दल त्याबद्दल आयोजकांचे मनःपूर्वक धन्यवाद अशी माहिती स्व. छगन आप्पा जाधव गोरक्षण चॅरिटेबल ट्रस्ट गोगलगाव चे मुख्य संचालक तथा गौरक्षक सेना परभणी जिल्हाध्यक्ष राष्ट्रीय गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांनी पत्रकाद्वारे माहिती दिली.