ताज्या घडामोडी

पाथरी येथे राष्ट्रीय पल्स पोलीओ मोहीम संपन्न

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

दि.27/ 03/ 2022 रोजी पाथरी येथे राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम पोलीस मित्र परिवार समन्वय समितीच्या वतीने संथापक अध्यक्ष मा. डॉ. संघपाल उमरे सर यांच्या मार्गदर्शना खाली व नेतृत्वाखाली पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात आली या कार्यक्रमाचे उदघाटनः ग्रामीण रूग्णालयाचे (हेल्थ असेस्टंन ) MPW मा. अकबर खान पठाण यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले या कार्यक्रमाला अध्यक्ष महणुन प्रमुख उपस्थिती मा डॉ. आवटे साहेब यांची प्रमुख उपस्थिती होती आणि प्रमुख पाहुणे म्हणून कु.मेघना गायकवाड हया उपस्थित होत्या व कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालनः पोलीस मित्र परीवार समन्वय समितीच्या मराठवाडा महिला विभाग अध्यक्ष श्रीमती मा. रेखाताई मनेरे यांनी केले तर आभार प्रदर्शन कु.दुर्गा यादव यांनी आभार मानले अशा प्रकारे राष्ट्रीय पल्स पोलीओ लसीकरण मोहीम दि.27/ 03/ 2022 ते दि.05/03/2022 आय.पि. पि.आय.ग्रह भेटी देऊन 0 ते 5 वर्षाच्या अतिल बालकांना घरोघरी जाऊन पोलीओ डोस पाजण्यात आला हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परीश्रम कु.दूर्गा यादव तसेच सौ. सुमन साळवे त्यांना मेघना गायकवाड सौ. रेखाताई मनेरे यांनी परीश्रम घेतेले व इतर सर्व पदधिकारी यांच्या सहकार्याने राष्ट्रीय पल्स पोलीओ लसीकरण मोहीम संपूर्ण पाथरी शहरात आठवडा भर राबविण्यात आली.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close