ताज्या घडामोडी

पाथरी येथे माता रमाबाई आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी

जिल्हा प्रतीनीधी:अहमद अन्सारी परभणी

भारतीय बौध्द महासभा व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने माता रमाबाई बाबासाहेब आंबेडकर जयंती विविध मान्यवरांच्या उपस्थीती मध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली
सविस्तर वृत्त आसे कि गोरगरीब,सोसित,पिडितांच्या माता तथा भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या सहचारीनी माता रमाबाई बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने पाथरी येथील भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरा मध्ये जयंतीच्या निमित्ताने भारतीय बौध्द महासभा व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दि.७/२/२०२२ रोजी सकाळी १०:३० वा.वंदनेच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आहे होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय बौध्द महासभेचे टि.एम.शेळके सर हे होते प्रसंगी भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास व माता रमाबाई आंबेडकर यांच्या प्रतीमेस मंगल ढवळे,सोनाबाई लांडगे,गोकर्णाबाई कदम,कुसुमबाई ढवळे,पवित्राबाई घागरमाळे,चांगुनाबाई बोडखे आदी महिलांच्या हास्ते पुष्पहार आर्पन करण्यात आला त्या नंतर भारतीय बौध्द महासभा जि.सौरक्षन सचिव तथा बौध्दाचार्य शुध्दोधन शिंदे यांनी बौध्द वंदनाचे पठन केले या वेळी भारतीय बौध्द महासभेचे माजी ता.अध्यक्ष बि.एन.वाघमारे,प.स.चे माजी सभापती डाॅ.बाळासाहेब घोक्षे,वचित बहुजन आघाडीचे टि.डी.रुमाले,ता.अध्यक्ष शामराव ढवळे,बि.एन.घागरमाळे,माजी नगर सेवक लक्ष्मन कांबळे,पत्रकार आवडाजी ढवळे,सुनिल ढवळे,समाधान अवसरमोल,नितीन ब्रम्हराक्षे,लिंबाजी ढवळे,प्रल्हाद वाकडे,माधव कांबळे,पो.पा.कचरु कदम,बंडु आरे आदी उपस्थीत होते सदर कार्यक्रमाचे प्रस्थाविक टि.एम.शेळके सर यांनी केले तर सुत्रसंचलन पञकार आवडाजी ढवळे यांनी केले शेवटी आभार माजी ता.अध्यक्ष बि.एन.वाघमारे यांनी मानले

पाथरी तालुक्यातील हदगाव येथे माता रमाबाई आंबेडकर जयंती दि.७/२/२०२२ रोजी सकाळी ९:३० वा.भारतीय बौध्द महासभा व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या वेळी वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते दिलीप मोरे सह,लक्षिमण कदम,आशोक नरवडे,बळीराम कदम,गौतम कदम,मिलिंद खरात,रधावणी मुधावणे,मायाबाई कदम,रुक्मिणी ढवळे,इंदुबाई कदम,शांताबाई भदरगे आदी उपस्थीत होते

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close