ताज्या घडामोडी

डॉ. बाबासाहेब आंबेडकराची धम्मक्रांती ही जगाची पुनर्रचना करने होय-समतादूत प्रज्ञा राजुरवाडे

मुख्य संपादकः कु.समिधा भैसारे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 अक्टूबर 1956 ला जी बौद्ध ध्म्म्मदीक्षा घेतलि ही जगाच्या इतिहासातिल अभुतपुर्व घटना आहे विस्वाच्या शांतीचे प्रतिक आहे बाबासाहेब यांचा धम्माकडे पाहन्याचा दुरदृष्टीकोन विश्वव्यापी आहे डॉ. बाबासाहेब आंबेडकरानी समाजरचनेच्या निर्मितीसाठी या जगाची पुनर्रचना व्हावी यासाठी धम्मक्रांती अशोकविजयादशमी या दिवशी केली

सम्राट अशोकानी युध्दवीजयाचा मार्ग सोडून धम्मविजयाचा मार्ग स्वीकारला होता तो जगाला प्रेरणादाई आहे असे प्रतीपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर सशोधन व प्रशिक्षण सस्था बार्टी पूणे च्या समतादूत प्रज्ञा राजुरवाडे यांनी खापरी धर्मू येथे धम्मचक्रअनुप्रवर्तन दिना निमित्त आपल्या अद्यक्षस्थानी मार्गदर्शनात बोलत होत्या या कर्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉ. प्रा.नरेंद्र मेश्राम भारतिय बौद्ध महासभेचे अद्यक्ष तथा वंचित बहूजन आघाडी चंद्रपुर जिल्हाचे सल्लागार नारायण कांबळे , पोलिश पटिल अंजली मेश्राम सरपंच स्नेहा शेंडे तंटामुक्त समितीचे अद्यक्ष प्रदिप रंदये हे होते पुढे बोलताना समतादूत प्रज्ञा राजुरवाडे म्हणाल्या की डॉ. बाबासाहेब आंबेडकरानी भारतिय समाज व्यवस्थेला समतेच्या पातळीवर आननारा लोकशाही शासन प्रनालीला पोषक होयिल असा बुधा विचार स्वीकारुन बुधध्म्म सांगीतला आहे कुठल्याही प्रकारचे बुधाध्ममात शोषन मान्य नाही उच्च निचता मान्य नाही धम्मातिल सदाचरण हे मोक्षप्राप्ती साठी नाही तर वर्तमान काळातिल इतरांचे व आपले जिवन सुखकर व्हावे यासाठी आहे प्रज्ञा शिल करूणा मैत्री 22 प्रतिज्ञा हया समाजात आनी देशात ऐकात्मता,बंधूभाव,समता न्याय प्रस्थापित करण्यासाठी आहे तेव्हा हा तथागताचा धम्म हा सामाजीक लोकशाही मार्गाने धम्मसत्ताकते मधून आदर्श राजसत्ता कशी निर्माण करता येयिल यासाठी आहे

तेव्हा इथल्या प्रस्थापित सरकारनी आदर्श लोकशाही टीकवन्यासाठी धम्मप्रशिक्षण केंद्र उघडावे,पदवी शिक्षनात पाठ्यक्रमात बुधाधम्म समाविस्ठ करावा बुधधम्मीय पाठशाळा उभारल्या पाहिजे यामुळे भारत देशाला नवी सृजन पिढी निर्माण करता येयिल व जगाच्या मार्गदर्शनासाठी भारतीय व्यक्तिमतव निर्माण होतिल समर्थ असे भारतिय सविधान देवून डॉ. बाबासाहेब आंबेडकरानी हे धम्मक्रांतीचे निदर्शन आहे हे जगासमोर आदर्श ठेवला आहे तेव्हा हा तथागताचा धम्मरत्न पुढे नेण्यासाठी येथील राजकिय, साहितिक,प्राध्यापक विद्वत्तापूर्ण अधिकारी वर्ग,सशोधंक समाजीक वर्ग यांनी समतेच्या विचारांनी ऐकत्र येवुन बुधाधम्माच्या प्रचार व प्रसार कसा होयिल यावर विचार सशोधंन करायला हवा असे स्वीस्तर मार्गदर्शन यावेळी बार्टी च्या समतादूत प्रज्ञा राजुरवाडे यांनी केले या कर्यक्रमाचे आभार प्रकाश मेश्राम यांनी केले .

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close