ताज्या घडामोडी
मोरया प्रतिष्ठाण पाथरी च्या वतिने छञपती शिवाजी महाराज जयंती निमित्य भव्य रक्तदान शिबीर
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
दिंनाक 18/02/2022 शनिवार रोजी मोरया प्रतिष्ठान तर्फे भव्य रक्तदान शिबीर घेण्यात आले. या रक्तदान शिबीरास 50 पन्नास तरुणानी रक्तदान केले.या शिबीरास पाथरी विधान परीषदचे मा.आमदार बाबाजानी दुर्राणी यांची ही उपस्थितती होती या वेळी ग्रामिण रूग्णालयाचे वैधकीय अधिक्षक डाँ सुमत वाघ व रामदास वडवे यांनी रक्तदान करणारेयास मदत केली व रक्तदानाचे महत्व सांगीतले. व मोरया प्रतिष्ठाणचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल बाबाराव थोरात हनुमान साबळे महेश जोशी कुष्णा कदम ओमकार नवले सखाराम घाडगे श्रेयश तळेकर सुनिल कणसे श्याम माने महादु कदम गणेश घाडगे अंनता कणसे राजेद्र थोरात ईत्यादी उपस्थित होते.