ताज्या घडामोडी
संत रोहिदास जयंतीनिमित्त अन्यधान्य किट वाटप
जिल्हा प्रतिनिधी : अहमद अन्सारी परभणी
दिनांक 16 / 02 / 2022 बुधवारी दुपारी चार वाजता पोलीस मित्र परिवार स समितीच्या वतीने निराधार महिला आशा बाई यांना अन्यधान्य किट देण्यात आली पत्रकार , पोलीस मित्र परिवार स समितीचे परभणी जिल्हा प्रसिद्धी प्रमुख महेश यु जोशी नेहमीच विविध सामाजिक उपक्रम राबवित असतात समाज सेवा करणे त्यांच्या अत्यंत आवडता छंद आहे पाथरीचे महान समाज सेवक आणि सुप्रसिद्ध पत्रकार अहमद अन्सारी साहेब महेश जोशी यांना खूप मदत करतात अन्सारी साहेब यांचे सर्वाना मार्गदर्शन असते ते गोरगरिबांना , निराधार लोकांना नेहमीच सहकार्य करतात आज संत रोहिदास जयंती निमित्त पोलीस मित्र परिवार समिती तर्फे विनम्र अभिवादन