ताज्या घडामोडी

मानवत येथे कायम तहसिलदार नेमन्याची महाराष्ट मुस्लिम युवक प्रतिष्ठाणची मागणी

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

दिंनाक 07/04/2022 गुरुवार रोजी पाथरीचे उपविभागिय अधिकारी शैलेष लाहोटी व मानवतचे प्रभारी तहसिलदार चव्हाण व मानवत पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक यांना मानवत तहसिल कार्यालय येथे कायम तहसिलदार नसल्याणे गैर सोय होउ लागली आहे.होणारी गैर सोय टाळावी अशा मागणीचे निवेदन महाराष्ट मुस्लिम युवक प्रतिष्ठाणच्या वतीणे देण्यात आले.आहे कित्येक दिवसा पासुन प्रभारी तहसिलदार चव्हाण यांच्या कडे पदभार देण्यात आले आहे सोनपेठ येथुन प्रभारी तहसिलदार मानवत येथे येणे जाणे करतात.दोन्ही तालुक्याचे अंतर हे लांब आहे. पुर्णवेळ तहसिलदार नेमावे अशी मागणी निवेदनात केली आहे. प्रभारी तहसिलदार चव्हाण यांच्या गैर हजेरीने शासकीय कामासाठी तहसिल कार्यलयात येणारेया लोकांची गैर सोय होत आहे.या मुळे कामे खोळंबु लागली आहे.तात्काळ कायम तहसिलदार नेमावे अशी मागणी महाराष्ट मुस्लिम युवक प्रतिष्ठाणच्या वतीने जिल्हाअधिकारी मार्फत विभागिय आयुक्त औरंगाबाद यांना पाठवण्यात आली . या निवेदनार वर अहमद अन्सारी अजहर हदगावकर ईफतेखार बेलदार अयुबखाँन शेख सिकदर जिलानी शहा सय्यद रईस कुरेशी अलताफ अन्सारी अन्वर खाँन फेरोज अन्सारी ईम्ररान अन्सारी ईत्यादीचे स्वाक्षरीया आहेत.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close