ताज्या घडामोडी
महिला मुक्ती मोर्चा चंद्रपूर यांचे कडुन जिल्हाधिकारी यांना निवेदन

उपसंपादक:विशाल इन्दोरकर
महिला मुक्ती मोर्चा चंद्रपूर द्वारा राज्य सरकारने किराणा दुकानात वाईन विक्री करण्याची परवानगी रद्द करण्याबाबत जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आले यावेळी उपस्थित पदाधिकारी चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष ॲड. मदन भैसारे, महासचिव अजय गोवर्धन, चंद्रपूर तालुका सचिव जीजा मोहरले, सदस्य गंगा भालशंकर, चंद्रपूर शहर अध्यक्ष श्वेता फंदी, महासचिव कीर्ती गुरनुले, संघटक संगीता मामिलवार , सद्स्य सीमा वानखेडे, वैशाली शेंडे, वंदना ढोरके, संघटक प्रतिभा मडचापे , सुषमा कारेवार व ॲड. बल्लारपूर तालुका अध्यक्ष मनोज पारशिवे उपस्थित होते









