माता रमाबाई भिमराव आंबेडकर यांची जयंती साजरी
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
दि.07/ 02/ 2022 रोजी गौतम नगर पाथरी येथे जिल्हा परभणी विभाग यास कडून ठिक सकाळी दहा वाजता पोलीस मित्र परीवार समन्वय समितीच्या वतीने ,मा.श्री.डॉ. संघपाल उमरे सर महाराष्ट्र राज्य अध्यक्ष, मा.विनोद पत्रे सर महाराष्ट्र राज्य सचिव,मा. मुख्य सल्लागार मा.सुभाष दादा सोळंके व पश्चिम महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा. सौ.माधुरी गुजराती मँडम मा.सौ.रेखा ताई मनेरे मराठवाडा महिला विभाग अध्यक्ष ,मा.अहमद अन्सारी प्रदेश संघटक ,मा.अजहर शेख हादगावकर मराठवाडा अध्यक्ष व जिल्हा सचिव शेख ईफत्तेखार बेलदार इतर सर्व वरीष्ठाच्या नेतृत्वाखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाला पुष्पहार घालून त्याग मुर्ती, माता रमाबाई भिमराव आंबेडकर यांची 124 वी जयंती साजरी करण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सौ.शिलाबाई गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती आणि कार्यक्रमाचे उदघाटन सौ.लताबाई रतन साळवे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले प्रमुख पाहुणे म्हणून मा.सौ. उषा भाग्यवंत यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन मराठवाडा महिला विभाग प्रमुख मा.सौ.रेखा ताई मनेरे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सौ.मुक्ताबाई नामदेव डोगंरे यांनी व्यक्त केले आणि कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व महिला पदधिकारी सौ.सुशिलाबाई मनेरे, सौ.उषा भाग्यवंत,सौ. शिला गायकवाड,सौ.सुमन साळवे, सौ.रेखा मनेरे इत्यादी नी परीश्रम घेतलेे अशा प्रकारे त्याग मुर्ती, माता रमाबाई आंबेडकर यांच्या जयंती निमित्त सर्व महिला पदधिकारी यांना शुभेच्छा दिल्या आणि महिलांनी रमाई आंबेडकर यांच्यावर आधारित गीत सादर केले व माता रमाई भिमराव आंबेडकर प्रतीमेचे पुजन करून विनम्र अभिवाद करण्यात आले पोलीस मित्र परीवार समन्वय समितीच्या सर्व पदधिकारी महिलांनी व मान्यवर यांनी कोटी कोटी अभिवादन केले आणि शाळेतील मुलींच्या रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या गीत गायन मध्ये मुलींनी व महिलांनी सहभाग घेतला अशा प्रकारे त्याग मुर्ती, माता रमाबाई भिमराव आंबेडकर यांचा 124 वी जयंती उत्सव सोहळा मोठ्या उतसहात संपन्न झाला पोलीस मित्र परिवार समन्वय समितीच्या वतीने