ताज्या घडामोडी

अहेरी येथील अमरीशराव आत्राम महाराज यांचा बंगल्यावर तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकाणे केली आत्महत्या

तालुका प्रतिनिधी : विस्तारी गंगाधरीवार अहेरी

स्वतांचा सर्वीस रिव्हालव्हर ने गोळी मारून केली आत्महत्या.

अहेरी येथील अमरीश आत्राम महाराज माजी राज्यमंत्री तथा माझी पालकमंत्री गडचिरोली जिल्हा यांचा बंगल्यावर असलेल्या सुरक्षा रक्षक हितेश भैसारे वय वर्ष 35 याने स्वतांचा सर्वीस रिव्हालव्हर ने आता सकाळी 11.वाजता गोळी मारून केली आत्महत्या कारण अद्याप अस्पष्ट असून पुढील तपास अहेरी पोलिस करीत आहेत.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close