ताज्या घडामोडी

गोंदिया जिल्हा जीवन आधार फौडेशन रेस्क्यू फोर्स ची जम्बो कार्यकारिणी घोषित

मुख्य संपादक:कु.समिधा भैसारे

जीवन आधार फोंडेशन रेस्क्यू फोर्स ही संस्था सामाजिक कार्यात महाराष्ट्रात अग्रेसर असून एनजीओ आहे .या सामाजिक कार्याची दखल घेऊन स्कॉटलँड या संस्थेचे चे आय .एस .ओ. सर्टिफिकेट मानांकन मिळालेले आहे. या संस्थेच्या माध्यमातून कोल्हापूर ,सांगली ,बेळगाव या ठिकाणी ६०० युवकांची रेस्क्यू फोर्स टीम उभी असून सध्या ती सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे .या संस्थेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात सामाजिक चळवळ उभी करायची असून लोकांना न्याय द्यायचा आहे. या संस्थेच्या माध्यमातून संपूर्ण विदर्भाची जबाबदारी फौडेशन चे विदर्भ अध्यक्ष मा. श्री.संजीव भांबोरे यांना देण्यात आली असून त्यांनी आपल्या कामाला विदर्भ सुरुवात सुद्धा केलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात युवकांचा प्रतिसाद सुद्धा मिळत आहे. गोंदिया जिल्ह्यात चार दिवसात जीवन आधार फौंडेशन रेस्क्यू फोर चे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शंकर पोवार व राष्ट्रीय अध्यक्ष प्रतिभाताई पोवार यांच्या विनंतीनुसार संपूर्ण जिल्ह्याची कार्यकारिणी तयार करण्यात आली असून गोंदिया जिल्ह्याची जबाबदारी गोंदिया जिल्हा अध्यक्ष मा. श्री.प्रवीण बिसेन व गोंदिया जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्षा ललेस्वरी उर्फ निशा साधेपाच यांना देण्यात आलेली आहे .त्यांनी नुकतीच गोंदिया जिल्ह्याची जिल्हा कार्यकारणी, तालुका पदाधिकारी व जिल्हा महिला पदाधिकारी यांची नुकतीच घोषणा केलेली आहे ,ती पुढीलप्रमाणे -गोंदिया जिल्हा अध्यक्ष प्रवीण बिसेन ,बिंबिसार शहारे जिल्हा कार्याध्यक्ष, तेजेंद्र श्रीभद्रे जिल्हा उपाध्यक्ष, भास्कर बालपांडे उपाध्यक्ष गोंदिया जिल्हा, भूमेश्वर बिसेन सचिव गोंदिया जिल्हा नटराज बिसेन संपर्कप्रमुख, रुपेंद्र टेंभुर्णीकर कोषाध्यक्ष जिल्हा गोंदिया, सौरभ गोस्वामी मीडिया प्रभारी गोंदिया जिल्हा, जितेंद्र खांडेकर संघटक गोंदिया जिल्हा ,हेमंत रहांगडाले सहसचिव गोंदिया जिल्हा ,रंजीत जिल्हा कार्यकारिणी सदस्य ,जगदीश भिलारे जिल्हा कार्यकारणी सदस्य ,हरिहर पाथोडे जिल्हा कार्यकारणी सदस्य जियालाल बिसेन सदस्य गोंदिया कार्यकारणी, नेतराम बघेले सदस्य जिल्हा गोंदिया, जिल्हा कार्यकारणी ,खुमेंद्र बिसेन शहराध्यक्ष गोंदिया, ललेस्वरी उर्फ निशा साधेपाच जिल्हा महिला अध्यक्ष गोंदिया जिल्हा ,पूजा तिवारी उपाध्यक्ष गोंदिया जिल्हा ,भूपेंद्र बिसेन अध्यक्ष गोंदिया तालुका ,सविता पारधी अध्यक्ष गोंदिया तालुका महिला आघाडी ,लक्ष्मी रहांगडाले उपाध्यक्ष गोंदिया तालुका महिला आघाडी ,गुलशन बनोठे अध्यक्ष सालेकसा तालुका, टेकराम लिल्हारे उपाध्यक्ष सालेकसा तालुका, जितेंद्र बनाठे कोषाध्यक्ष सालेकसा तालुका ,राजू सुलाखे सचिव सालेकसा तालुका लता निंबार्क अध्यक्ष सालेकसा तालुका महिला आघाडी ,सपना बनोठे सचिव सालेकसा तालुका महिला आघाडी, ममता डहारे उपाध्यक्ष सालेकसा तालुका महिला आघाडी रवींद्र गौतम अध्यक्ष तिरोडा तालुका ,नितेश आगाशे सचिव तिरोडा तालुका ,गोविंद रहांगडाले अध्यक्ष गोरेगाव तालुका, पुरुषोत्तम चौहान सचिव गोरेगाव तालुका, कुणाल शेंडे अध्यक्ष आमगाव तालुका ,निलेश मटाले कोषाध्यक्ष आमगाव तालुका ,वैष्णवी भोंडे अध्यक्ष आमगाव तालुका महिला आघाडी ,प्रणाली मेश्राम उपाध्यक्ष आमगाव तालुका महिला आघाडी ,गणेश झिंगरे अध्यक्ष सडक-अर्जुनी ,मंगेश झिंगरे सचिव सडक-अर्जुनी ,दिगंबर कापगते अध्यक्ष मोरगाव अर्जुनी, यांचा समावेश आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close