ताज्या घडामोडी
नेताजी सुभाष विदयालाय पाथरी येथे राजश्री शाहु महाराज यांची जयंती उत्साहात साजरी
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
दि. २६ / ६ / २२ ला नेताजी सुभाष विदयालाय पाथरी येथे राजश्री शाहु महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.सामाजिक आणि शैक्षणिक सुधारणांचे प्रणेते, कृतीशील समाजसुधारक, लोककल्याणकारी राजे, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीदिनी त्रिवार मानाचा मुजरा. वंचित पीडितांच्या उद्धारासाठी महाराजांनी केलेले कार्य नतमस्तक व्हावे असेच आहे. या वेळी मुख्याध्यापक एन डी.वानखेडे,सदगे,सौ मंजूश्री खरात,सौ.लता नाईक,पोपळघट,कच्चवे,कारके,शिवराज नाईक आदी उपस्थीत होते.या वेळी वेळी छत्रपती महाराजांना अभिवादन करण्यात आले.