ताज्या घडामोडी

मिंडाळा येथील तरुण मुला- मुलींची अभ्यासिका केंद्राची मागणी

तालुका प्रतिनिधी :कु. कल्यानी मुनघाटे नागभीड

कॉरोना काळात संपूर्ण महाराष्ट्रत शाळा- महाविद्यालया बंद असल्या कारणाने विद्यार्थ्यांच्या फार शैक्षणिक नुकसान झाले. मात्र यातून सावरून
येणाऱ्या काळात परत जोमाने अभ्यास करण्यासाठी मिंडाळा येथील तरुण मुला-मुलींनी मंदार राहाटे च्या नेतृत्व
गावातील कर्तव्य दक्ष सरपंच श्री गणेश गड्डमवार , तथा सचिव श्रीमती उईके मॅडम यांना निवेदन देऊन अभ्यासिका केंद्राची मागणी केली .
सरपंच गणेश गड्डमवार यांनी सुध्दा मागणीची दखल घेऊन लवकरच केंद्र सुरू करण्याचे आश्वासन दिले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close