ताज्या घडामोडी
प्रहार कडून अभिनंदन

जिल्हा प्रतिनिधी : अहमद अन्सारी परभणी
महेश उत्तमराव जोशी राहणार शाहूनगर पाथरी या. पाथरी जिल्हा परभणी.
यांची प्रहार जनशक्ती पक्ष महाराष्ट्र राज्य अंगिकृत प्रहार अपंग क्रांती आंदोलनाच्या पाथरी तालुका सोशल मिडीया प्रभारी प्रमुख पदावर नियुक्ती करण्यात आली आहे .
मा.ना. राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू, बापूराव काने, रामदास खोत, सचिन परळकर, यांच्या आदेशावरून निवड करण्यात आली आहे या प्रसंगी उपस्थिती प्रहार सेवक नितीन वराळे ,प्रहार सेवक बापू नागरगोजे व तोफिक अन्सारी प्रहार तसेच सत्यजित कांबळे इत्यादी उपस्थित होते.महेश जोशी यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
जय प्रहार
आपला
दिपकभाऊ खुडे
प्रहार दिव्यांग पाथरी
तालुका प्रमुख