ताज्या घडामोडी
पञकार अब्दूल हफिज यांचा सत्कार
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
दि.02/02/2022 रोजी पाथरी शासकीय विश्रामग्रह येथे औरंगाबाद टाईम्सचे पञकार अब्दूल हफिज बागवान यांना उतकृष्ठ पञकार पुरस्कार मिळाल्या बद्दल आज पाथरी पञकारांच्या वतिने हाफिज बागवान यांचा सत्कार करण्यात आला यावेळी पञकार अहमद अन्सारी,अजहर शेख ,अय्युब खान,शेख सिकंदर,ईफतेखार बेलदार, शेख अनवर,खालेद नाज,मुस्तफा अन्सारी सर्व पञकार उपस्थित होते.