ताज्या घडामोडी

बोडदा येथील २५ महिलांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये केला प्रवेश

ग्रामीण प्रतिनिधी:रामचंद्र कामडी नेरी

चिमुर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला तालुकाध्यक्ष प्नियंका कुष्णा बहादुरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवित बोळधा येथील पंचवीस महिलांनी दिनांक 22 जानेवारी 2022 ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची घड्याळ हाताला बांधली. बोडदा येथे हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात ३०ते३५ महिला उपस्थित होत्या प्नियंका कुष्णा बहादुरे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुकाध्यक्ष चिमुर यांच्या कार्यप्रणाली वर विश्वास ठेवून २५ महीला नि हाताला घड्याळ बाधले या कार्यक्रमाला क्रिष्णा बहादुरे ,हंसराज रामटेके ,अमित कराडे उपस्थित होते. यामध्ये लक्ष्मीताई मानिक मेश्राम, साधना हरी बारसागडे,वर्षा दामोदर देऊळकर,सीमा हिरालाल मेश्राम, इंदु नीलकंठ घोनमोड़े,मुक्ता प्रभाकर देऊळकर, वच्छलाबाई गुलाब साहारे ,विमल देवराव नाकाडे, निरूताताई योगेश सिडाम,वनिता रामदास देऊळकर,करीशमा सुमित भाेडे,रोशनी ताई राजु कुंभरे,सुनिता नितेश भाेडे
,मंदाताई प्रकाश कुंभरे,गिता ताई विनायक कुंभरे,वैशाली ताई विजय घोनमोड़े,गायत्री प्रकाश घोनमोड़े,यशोदा बाळाजि घोनमोड़े,भागरथा रतिराम बारसागडे,शिलताई विलास मेश्राम,आशाताई नामदेव बारसागडे,अशविनाताई प्रदीप सिडाम, सगिता सुरेश घोनमोड़े, पुष्पा शामराव रक्तसिगे,सिता रामाजी मेश्राम
सर्व प्रवेश केलेल्या महिला चे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये हार्दिक अभिनंदन

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close