ताज्या घडामोडी
पाथरी आगारातील 130 कर्मचारी चे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व राज्यपाल यांच्याकडे इच्छामरणाची मागणी

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
खळबळजनक पाथरी आगारातील 130 कर्मचारी यांची इच्छामरणाची मागणी महाराष्ट्रातील इतर शासकीय कर्मचाऱ्यांच्या तुलनेत एसटी कर्मचाऱ्यांची आर्थिक स्थिती अत्यंत वाईट असल्याने एसटी महामंडळा कडून मिळणाऱ्या पगारावर होणाऱ्या मानसिक त्रासामुळे परभणी जिल्ह्यातील पाथरी आगारात येणाऱ्या एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी टोकाची भूमिका घेत आत्महत्या सारखे विचार येत असल्याचे म्हंटले एसटी महामंडळाचे विलीनीकरण करण्यात यावे नुसता आम्हास इच्छा मरण्याची परवानगी देण्यात यावी.