ताज्या घडामोडी
बोरगव्हान येथे जिल्हा परिषद च्या विकास निधीतून स्मशान भूमी मधील शेड व कंपाऊंड वाल च्या कामाचे भूमिपूजन
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
मौजे बोरगव्हान येथे जिल्हा परिषद च्या विकास निधीतून 11 लक्ष रु.याच्या स्मशान भूमी मधील शेड व कंपाऊंड वाल च्या कामाचे भूमिपूजन माजी सभापती दादासाहेब टेंगसे साहेब यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी माजी जि.प.सदस्य चक्रधरराव उगले,प.स.सभापती सदाशिवराव थोरात,कृष्णा देवा इंगळे,ज्ञानोबा धोतरे,सरपंच केशवराव खुडे,उपसरपंच विठ्ठलराव कदम,ग्रा.प.सदस्य भाऊराव इंगळे,सिताराम धोतरे,महादेव शेळके,माऊली इंगळे,सिद्धेश्वर इंगळे,ऍड.सिद्धेश्वर कदम,ग्रा.प.सदस्य तथा पत्रकार कृष्णा कांबळे,दत्तराव इंगळे,विठ्ठल भाऊ कदम,राहुल कदम,ग्रा.प.सेवक शेख असिफ व इतर सर्व गावकरी मंडळी उपस्थित होती.